ट्रान्सपरंट ड्रेस घालणं इलियाना डिक्रूझनला पडलं महागात, कॅमेऱ्याची लाईट पडताच अभिनेत्री Oops Moment ची शिकार

इलियाना अतिशय ट्रांन्सपरंट टॉपमध्ये दिसली होती ज्यामुळे ती Oops Moment च्या जाळ्यात सापडली.

Updated: Jan 18, 2022, 04:35 PM IST
ट्रान्सपरंट ड्रेस घालणं  इलियाना डिक्रूझनला पडलं महागात, कॅमेऱ्याची लाईट पडताच अभिनेत्री Oops Moment ची शिकार title=

मुंबई : अनेकदा बॉलीवूडच्या अभिनेत्री असे कपडे घालतात की, कॅमेऱ्याची लाईट पडताच सगळं काही दिसतं. असंच काहीसं घडलं आहे  इलियाना डिक्रूझसोबत. जेव्हा इलियाना डिक्रूझ अचानक मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर दिसली. समोर आलेल्या फोटोत, इलियाना अतिशय ट्रांन्सपरंट टॉपमध्ये दिसली होती ज्यामुळे ती Oops Moment च्या जाळ्यात सापडली.

परिधान केला निळ्या रंगाच्या ट्रांन्सपरंट ड्रेस
समोर आलेल्या फोटोत इलियाना डिक्रूझने निळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने लाईट मेकअप केल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे, जो तिच्या चाहत्यांनाही पसंत केला आहे.

या फोटोत तुम्हाला दिसेल की, अभिनेत्रीच्या ड्रेसचा कापड इतका पातळ होता की, कॅमेऱ्याचा लाईट पडताच तिचे अंतर्वस्त्र दिसू लागले.  हे फोटो पाहून अभिनेत्री याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतं. इलियानाचे ही फोटो जुने असले तरी ती सोशल मीडियावर पुन्हा लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर असते एक्टिव
इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर सक्रिय असते. अलीकडेच इलियानाने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता ज्याची खूप चर्चा झाली होती. या फोटोमध्ये इलियाना बेडरूममधून सेल्फी घेताना दिसली. या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा बाथरोब परिधान केलेला दिसत आहे.