हिना खानचं बिकनीत अंडरवॉटर फोटोशुट,फोटो पाहून चाहते थक्क

हिना खानने सर्वच मर्यादा ओलांडल्या, फोटो पाहिलेत का तुम्ही? 

Updated: Sep 28, 2022, 10:08 PM IST
हिना खानचं बिकनीत अंडरवॉटर फोटोशुट,फोटो पाहून चाहते थक्क title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता तिने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे.  
  
हिना खान (Hina Khan photo) सध्या मालदिवमध्ये (maldives) वेकेशन एन्जॉय करत आहे. या वेकेशनचे तिने फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण प्रथमच तिने अशाप्रकारचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

हिना खानची पोस्ट
हिना खानने (Hina Khan) तिच्या इन्टाग्रामवर मालदिवचे (maldives) फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने अंडरवॉटर फोटोशूट केल्याचे दिसत आहे. कधी ती पाण्याच्या आत फोटो काढतेय, तर कधी पाण्यावरच्या शिड्यांवर बसून बोल्ड स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसतेय. तिचे हे सर्वच फोटो खुपच सुंदर आले आहेत. 

लुकची चर्चा 
हिना खानने फोटोत स्टाइल स्ट्रीप्ड डिझायनर बिकिनी परिधान केली आहे. ही बिकनी झेब्रा कलरच्या रंगात आहे, आणि ती तिच्या अंगावर खुप सुट करत आहे. हा तिचा बिकिनी लूक चाहत्यांना खुप आवडला आहे.

हिनाने हे फोटो शेअर करताना एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. तिने लिहले की, 'मी तलावाला माझे घर आणि त्याखाली माझा पलंग बनवला आहे, असे तिने म्हटले आहे. हे फोटोशुट चाहत्यांना खुप आवडले आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तसेच हिनाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.