'हेट स्टोरी ४' चा फर्स्ट लुक रिलीज, बोल्ड लुकमध्ये दिसली उर्वशी रौतेला

. 'हेट स्टोरी ४' चा फर्स्ट लूक रिलीज झाला असून यामध्ये उर्वशी बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

Updated: Jan 26, 2018, 11:31 AM IST
'हेट स्टोरी ४' चा फर्स्ट लुक रिलीज, बोल्ड लुकमध्ये दिसली उर्वशी रौतेला title=

मुंबई :  फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये आपल्या ड्रेसला घेऊन ट्रोल झालेली उर्वशी रौतेला आपल्या आगामी सिनेमामूळे पुन्हा चर्चेत आली आहे. 'हेट स्टोरी ४' चा फर्स्ट लूक रिलीज झाला असून यामध्ये उर्वशी बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

बोल्ड अंदाज 

 

Why do we always HATE the truth? Because it is never enough! Hate is coming. Get ready for Hate Story 4 trailer in 3 days. #HS4Trailer #Tasha

A post shared by URVASHI RAUTELA  (@urvashirautelaforever) on

या पोस्टरमध्ये पाहूनच उर्वशी सिनेमात किती बोल्ड दिसेल याचा अंदाज लावता येऊ शकतो.

याआधी आलेल्या हेट स्टोरी सिनेमात सर्व एक्ट्रेस बोल्ड दाखविण्यात आले होते. त्यामूळे हिच थीम पुन्हा दाखविण्यात आली.  

व्हिडिओ शेअर 

उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सिनेमाच्या चौथ्या भागाबद्दल सांगत आहे.