Guess Who : फोटोत दिसणाऱ्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता दिसत आहे. या अभिनेत्याला त्याची लहानशी मुलगी गालावर किस देत आहे. ज्यावेळेस तिचे वडिल बॉलिवूड गाजवत होते, त्यावेळेस ती खुपच लहान होती. आता ती मोठी झाली आहे आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) बनली आहे. 

Updated: Dec 7, 2022, 09:29 PM IST
Guess Who : फोटोत दिसणाऱ्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 

फोटोत काय? 

फोटोत बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता दिसत आहे. या अभिनेत्याला त्याची लहानशी मुलगी गालावर किस देत आहे. ज्यावेळेस तिचे वडिल बॉलिवूड गाजवत होते, त्यावेळेस ती खुपच लहान होती. आता ती मोठी झाली आहे आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) बनली आहे. तिने अनेक सिनेमात काम केले आहे. या अभिनेत्रीचा लहाणपणीची फोटो पाहून तुम्हाला तिला ओळखायचे आहे?

हे ही वाचा : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

अभिनेत्रीला ओळखलंत का? 

फोटोतली चिमुकली आता मोठी झाली आहे. आणि मोठी होऊन ती देखील बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress)  बनली आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात तिने काम केले आहे. बॉलिवूडचा शाहरूख खान, आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत सिनेमात ती झळकली आहे. 

'ही' आहे ती अभिनेत्री? 

ही अभिनेत्री (Bollywood Actress)  दुसरी तिसरी कोणी नसून अक्षय कुमारची बायको आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (twinkle khanna) आहे. ट्विंकल खन्नाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये ती तिच्या वडिलांचे म्हणजेच राजेश खन्ना यांचे चुंबन घेत आहे. हा गोंडस फोटो शेअर करत ट्विंकल खन्नाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले,"तो म्हणाला की मी त्याच्यासाठी सर्वोत्तम प्रेझंट आहे, कारण मी या जगात आले तेव्हा त्याचा वाढदिवस होता. एक छोटासा तारा वरती गॅलेक्सीत एक मोठ्या ताऱ्याला पाहात आहे. आज आमचा दिवस आहे". 

दरम्यान ट्विंकल खन्ना (twinkle khanna) ही राजेश खन्ना यांची मोठी मुलगी आहे. ट्विंकल नेहमीच तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. सोशल मीडियावर जुने फोटो शेअर करून ती अनेकदा जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसते. या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.