बोल्ड वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीचा हॉट लूक पाहून चाहते हैराण, ट्रेलर होतोय व्हायरल

बोल्ड वेव सीरीजमधील या अभिनेत्रीचा बोल्ड सीन होतोय व्हायरल.

Updated: Aug 25, 2022, 08:27 PM IST
बोल्ड वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीचा हॉट लूक पाहून चाहते हैराण, ट्रेलर होतोय व्हायरल title=

मुंबई : उल्लू अॅपवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पलंग तोड सीरीजमधील आणखी एक वेब सीरीज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Zaroorat या वेब सीरीजचा दुसरा भाव रिलीज होणार आहे. जरुरत सीरीजचा Season-2 चा ट्रेलर लॉन्च झाला आहे.  

Palang Tod ही Ullu वरील सर्वाधिक चाललेली वेब सीरीज आहे. आता त्याचाच आणखी एक भाग 30 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

सोशल मीडियावर या वेब सीरीजची अभिनेत्री देखील चर्चेत आहे. तिने या वेब सीरीजमध्ये अनेक हॉट सीन दिले असून ती हॉट लूक मध्ये ही दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या या हॉट लूकची देखील चर्चा आहे. याआधी ही आपल्या बोल्ड सीनमुळे ती चर्चेत आली होती.

बोल्ड वेब सीरीजच्या बाबतीत उल्लू हे अॅप सर्वाधिक चर्चेत असतं. यावर प्रेक्षकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे ते लगचेच व्हायरल होतात.