Esha Gupta ने टी-शर्टवर करुन बाथरूममध्ये क्लिक केला असा फोटो, बघून तुम्हालाही वाटेल लाज!

 बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा हॉटनेसच्या बाबतीत आपल्या मर्यादा ओलांडतात.

Updated: Oct 20, 2021, 04:03 PM IST
Esha Gupta ने टी-शर्टवर करुन बाथरूममध्ये क्लिक केला असा फोटो, बघून तुम्हालाही वाटेल लाज! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा हॉटनेसच्या बाबतीत आपल्या मर्यादा ओलांडतात. अभिनयाव्यतिरिक्त, त्यांची ही शैली चाहत्यांना हैराण  करण्यासाठी पुरेशी आहे. पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृद्याचे ठोके वाढवण्यासाठी आली आहे भारताची अँजेलिना जोली. जी आपल्या हॉट अदांनी सोशल मीडियाला आग लावत आहे.

बाथरूममध्ये दाखवला हॉट अंदाज
देसी अँजेलिना जोली म्हटली जाणारी ईशा गुप्ताने अलीकडेच इन्स्टाग्रामवर असा फोटो शेअर केला की, चांगल्या-चांगल्याना लाज वाटू लागली. बाथरूममध्ये जाऊन तिने असा सेल्फी घेतला आहे की कोणत्याही चाहत्याला घाम फूटेल. तिने आपलं टी-शर्ट वर केलं आणि अशी पोज दिली की, तुम्हाही हा फोटो पाहून हैराण होईल.

लोकं म्हणतात देसी एंजेलीना जोली
ईशा गुप्ता तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर ईशाचे फोटो धूमाकुळ घालतात. ईशाने 'जन्नत 2' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती 'राज 3' चित्रपटात दिसली. इशाचा बोल्ड अवतार पाहून महेश भट्टने तिला भारताची अँजेलिना जोली ही पदवीही दिली. तेव्हापासून तिला हिंदुस्तानी अँजेलिना म्हटलं जात आहे. अँजेलिना एक प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आज, ईशा गुप्ताच्या सौंदर्याबद्दल सगळीकडेच चर्चा आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा तिच्या काळ्या रंगामुळे तिला ऐकावं लागलं होत. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा मी बॉलिवूडमध्ये नविन होते, त्यावेळी काही बॉलिवूड स्टार्स तिला टोमणे मारायचे. म्हणायचे की, तु तुझा मेकअप थोडा काळा केला आहे, तो थोडा गोरा कर. ईशा या सगळ्या टोमण्यांनी मोडली होती. पण कालांतराने तिने तिचं व्यक्तिमत्व खूप मजबूत केलं.