इमरान हाशमीसोबत Kissing सीन दिल्यानंतर Esha Gupta म्हणते...

कायम बोल्ड आणि हॉट लूकमध्ये दिसणाऱ्या ईशाचे इमरान हाशमीसोबत Kissing सीन; 'त्या' सीनबद्दल अभिनेत्री म्हणते...   

Updated: Nov 27, 2022, 02:04 PM IST
इमरान हाशमीसोबत Kissing सीन दिल्यानंतर Esha Gupta म्हणते...  title=

Esha Gupta and Emraan Hashmi : सध्या बॉलिवूड अभिनेत्रींचे फोटोज आणि व्हिडीओज इन्टाग्रामवर कायच (Celebrity Photos) चर्चेत असतात. त्यातून काही अभिनेत्रींचे फोटो हे सोशल मीडियावर कायमच ट्रेण्डिंग असतात. त्यापैंकीच एक अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता (Esha Gupta). ईशा गुप्ता आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजानं कायमच तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. (esha gupta husband)

ईशाने 'जन्नत' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ईशा आणि अभिनेता इमरान हाशमी यांचे किसिंग सीन देखील आहेत. एवढंच नाही तर 'राज 3 डी' सिनेमात देखील अभिनेत्रा इमरानसोबत झळकली. 'राज 3 डी' सिनेमात देखील इमरान आणि ईशाचे लिपलॉक सीन होते.

दोन सिनेमांमध्ये किसिंग सीन दिल्यानंतर ईशा म्हणते, 'किसिंग सीन देणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. सिनेमांमध्ये रणबीर, दीपिका, नर्गिस यांनी देखील किसिंग सीन दिले आहेत. आम्ही किसिंग सीनला देखील अन्य सीन प्रमाणेच मानतो.' असं देखील अभिनेत्री म्हणाली. (esha gupta net worth)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'राज 3 डी' सिनेमात इमरान आणि ईशा यांचा किसिंग सीन 20 मिनिटं दाखवण्यात आला. ज्याची प्रचंड चर्चा झाली. आजही ईशा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. (esha gupta movies)

'जन्नत' सिनेमानंतर अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्तरावर प्रचंड कौतूक झालं. त्यानंतर ईशाला 'राज 3 डी', 'चक्रव्यहू', 'कमांडो 2' सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारता आली. त्यानंतर ईशा 'आश्रम 3' वेब सीरिजमुळे चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली.