अमेरिकन मॉडेल Emily Ratajkowski चे बिकीनीवरील फोटो

पाहा हिचे बोल्ड फोटो 

अमेरिकन मॉडेल Emily Ratajkowski चे बिकीनीवरील फोटो  title=

मुंबई : सुपर मॉडेल आणि अभिनेत्री Emily Ratajkowski ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहे. यामुळे सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. Emily Ratajkowski ने आपले सर्वाधिक हॉट फोटो शेअर केले आहेत. मॉडेल ते अभिनेत्रीपर्यंत Emily Ratajkowski ने गोन गर्ल, वी आर युवर फ्रेंड्स सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Tonight with @eBay in NYC so much fun partnering with them to make my luxury gift picks for the holiday season. Shop them Monday!! #happeningonEbay @eBayfashion

A post shared by Emily Ratajkowski (@emrata) on

Emily Ratajkowski कायमच आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर असे फोटो शेअर कर असते. हे फोटो तिच्या चाहत्यांना अधिक आवडत असतात. या फोटोत Emily Ratajkowski भरपूर बोल्ड आणि कॉन्फिडेंट दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s a leopard restock. Shop the link in bio. @inamorataswim

A post shared by Emily Ratajkowski (@emrata) on

Emily Ratajkowski ला तिचे चाहते 'EmRata' या नावाने ओळखतात. जगातील सर्वात सेक्सी आणि हॉट मॉडेल म्हणून तिचं नाव घेतलं जातं. Emily Ratajkowski ने आपली स्विमवियर लाइन देखील सुरू केली आहे. स्विमविअर लाइनला तिने Inamorata दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

INAMORATA shot and art directed by me. @inamorataswim (link in bio)

A post shared by Emily Ratajkowski (@emrata) on