दीपिका - रणवीरवर सोशल मीडियावर memes व्हायरल

पाहा हे memes 

दीपिका - रणवीरवर सोशल मीडियावर memes व्हायरल  title=

मुंबई : दीपिका - रणवीर यांच्या चाहत्यांना या लग्नाची खास उत्सुकता आहे. लग्नाबाबत या दोघांनी गुपित ठेवलं होतं आता अखेर हा सस्पेन्स उघडला आहे. नोव्हेंबरच्या 14 -15 तारखेला या दोघांच लग्न होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. रविवारी दीपिकाने याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

तिने म्हटलं आहे की, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने 14 - 15 नोव्हेंबर 2018 मध्ये आमचं लग्न आहे. एवढ्या वर्षात आम्हा दोघांना जे प्रेम - आशिर्वाद मिळाला त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आता सोशल मीडियावर देखील दीपिका - रणवीरच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नाबद्दल अनेक memes तयार करण्यात आले असून व्हायरल झाले आहेत. हे memes बघून तुम्हाला देखील खूप हसू येईल. 

दीपिका - रणवीर यांच लग्न एका ग्रँड सेलिब्रेशनपेक्षा कमी नसणार. या लग्नात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी असणार आहेत.