चला हवा येऊ द्या: वाजले की बारा गाण्यावर कलाकारांनी धरला ठेका

चला हवा येऊ द्याच्या मंचावर कलाकारांचा डान्स

Updated: Aug 5, 2018, 05:59 PM IST
चला हवा येऊ द्या: वाजले की बारा गाण्यावर कलाकारांनी धरला ठेका title=

मुंबई : महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका चला हवा येऊ द्या या मालिकेत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी वाजले की बारा या गाण्यावर ठेका देखील धरला.

पाहा व्हिडिओ