छोटा पुढारीवर येतोय चित्रपट, प्रोमो रिलीज

घन:श्याम दरोडे हा आपल्या भाषाशैलीमुळे सर्वांमध्ये लोकप्रिय झाला आहे

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2018, 11:32 PM IST
छोटा पुढारीवर येतोय चित्रपट, प्रोमो रिलीज title=

मुंबई : छोटा पुढारी घन:श्याम दरोडे याच्यावर एक सिनेमा येत आहे. हा सिनेमा 12 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. अर्थात हा सिनेमा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे. यात सावकारी, सरकार यांचे शेतकऱ्यांपुढे येणारे सर्व प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

छोटा पुढारीवर येतोय चित्रपट, प्रोमो रिलीज

घन:श्याम दरोडे हा आपल्या भाषाशैलीमुळे सर्वांमध्ये लोकप्रिय झाला आहे. घन:श्याम दरोडे म्हणजेच छोट्या पुढाऱ्याचे व्हिडीओ इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार घन:श्याम राज्यात लोकप्रिय झाला.

सिनेमाची काही गाणी रिलीज

मी येतोय, घन:श्याम दराडे या सिनेमाची काही गाणी देखील रिलीज झाली आहेत. गायक आदर्श शिंदे यांनी काही गाणी गायली आहेत.