'चला हवा येऊ द्या' या थुक्रटवाडीतील सर्कस

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल, पाहा भाऊ कदम नेमकी विदूषकाची भूमिका कशी साकारतोय.

Updated: Jul 15, 2017, 08:33 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या, या थुक्रटवाडीतील ही सर्कस आणि यातला हा तुमचा ओळखीचा असणारा भाऊ कदमने विदूषक साकारला आहे, तर भाऊ कदम नेमका कसा परफॉर्म करणार आहे, ते या व्हिडीओत तुम्हाला दिसेल, पाहा भाऊ कदम नेमकी विदूषकाची भूमिका कशी साकारतोय.