कान्स २०१८ : दीपिकाचा फर्स्ट लूक, तुम्हीही बघतच राहाल

दीपिकाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेयर केले आहेत. 

Updated: May 10, 2018, 03:46 PM IST
कान्स २०१८ : दीपिकाचा फर्स्ट लूक, तुम्हीही बघतच राहाल  title=
नवी दिल्ली : दीपिका पादुकोन कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या गेटअपच्या पूर्ण तयारीत आहे. याआधी मेट गालामध्येही दिपिकाचा लुक फआर चर्चेत राहिला. काहींनी तिच कौतुक केल तर काहींनी त्या लुक वरून तिच्यावर टीकाही केली. पण कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. दीपिकाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.  सफेद कॅज्युएल टीशर्ट आणि ब्लू डेनिममध्ये ती या फोटोमध्ये दिसत आहे. 

इम्प्रेस करण्यात यशस्वी 

 

when in Cannes... #cannes2018 @lorealskin @lorealhair @lorealmakeup #lorealparisindia

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

तिने आणखी एक फोटो शेयर केलाय. ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसतेय.
 

tonnes to do...but pictures first!#Cannes2018 # @lorealmakeup @lorealskin @lorealhair #lorealparisindia

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दिपिका पादुकोण २०१० मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमधअये अपीयर झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत दिपिका पादुकोन आपल्या लुकमुळे सर्वांना इंप्रेस करण्यात यशस्वी ठरली आहे. दीपिका पादुकोन कान्समध्ये आज आणि उद्या आपल सौंदर्य दाखवताना दिसणार आहे. मेट गाला आफ्टर पार्टी लुकनंतर दीपिका पादुकोणचे फॅन्स खूप निराश झाले होते. पण आता तिचे फॅन्स तिला पाहून खुश झाले असतील.