अनोळखी व्यक्तीचा बॉलिवूडच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रीसमोर धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Updated: Jan 31, 2022, 10:35 PM IST
अनोळखी व्यक्तीचा बॉलिवूडच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रीसमोर धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तोंडात गुटखा घेऊन उर्फीच्या जवळ येतो आणि असं कृत्यं करू लागतो की, उर्फीही मागे हटू लागते. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदचा एक चाहता तिच्याकडे आल्याचं तुम्हाला दिसेल. या व्यक्तीने तोंडात गुटखा भरला असून त्याला उर्फीसोबत सेल्फी घ्यायचा आहे.

या व्हिडिओ पाहून लोकं म्हणतं आहे की, एकदा तोंडात भरलेला गुटखा थुंकून टाक. पण तरीही ही व्यक्ती थांबत नाही आणि सेल्फी घेण्यास सुरुवात करते. मात्र, नंतर त्या व्यक्तीलाही तोंडात गुटखा भरल्याबद्दल थोडं वाईट वाटतं. उर्फीच्या या हावभावावर तो लाजू लागतो. उर्फीलाही त्याचा मुद्दा कळतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पॅन्टचं बटन ओपन ठेवत केलं फोटोशूट
काही काळापूर्वी उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन फोटोशूटचं काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ब्रॅलेट घातलेलं दिसत आहे. यासोबतच तिने पॅन्ट घातली आहे ज्याची बटणं तिने ओपन ठेवलेली आहेत. उर्फी या लूकमध्ये हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांना खूप आवडत आहे.