Mouni Roy: मौनी रॉयच्या घायाळ अदा; Bold Dance पाहून चाहत्यांचे डोळे गरगरले!

Mouni Roy Instagram Post: आपल्या मेहनतीच्या जोरावर मौनीने आपलं वेगळं स्थान मिळवलंय. अशातच तिचा एक बोल्ड व्हिडिओ (Mouni Roy Bold Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Updated: Dec 28, 2022, 12:38 AM IST
Mouni Roy: मौनी रॉयच्या घायाळ अदा; Bold Dance पाहून चाहत्यांचे डोळे गरगरले! title=
Mouni Roy

Mouni Roy Bold Video: अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी रॉय (Mouni Roy) परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री मौनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मौनीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. सोशल मीडियावर मौनी कायम (Mouni Roy social media) वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करत असते. अशातच तिचा आणखी एक व्हिडीओ (Social Media Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसत आहे. (braless actress too hot to handle mouni roy naagin dance in revealing bold dress off shoulder viral video marathi news)

इंस्टाग्रामवर देखील मौनी (Mouni Roy Instagram) खूप सक्रिय राहण्यास प्रयत्न करते. मौनी रॉयला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने आपलं वेगळं स्थान मिळवलंय. अशातच तिचा एक बोल्ड व्हिडिओ (Mouni Roy Bold Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

आणखी वाचा - Sanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!

मौनी रॉयच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या अभिनेत्रीने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मौनीचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या अनेक चाहत्यांना घाम फुटला. मौनीने केवळ उत्कृष्ट डान्सच केला नाही तर तिच्या किलर मूव्ह्सने लोकांना रात्रीची झोप उडवली आहे. मौनीने हा व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टाग्राम (Mouni Roy Instagram Post) हँडलवरून शेअर केलाय.

पाहा Video - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

दरम्यान, मौनी रॉय शेवटची 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात (Mouni Roy Movies) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी 'द व्हर्जिन ट्री' चित्रपटाच्या (The Virgin Tree) तयारीत दिसत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची आतुरता लागली आहे.