सर्वात बोल्ड वेब सीरीज पैकी एक, अभिनेत्रीने उडवली प्रेक्षकांची झोप

ओटीटीवर अनेक बोल्ड सीरीज पैकी एक असलेली ही वेब सीरीज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती.

Updated: Jul 13, 2022, 07:34 PM IST
सर्वात बोल्ड वेब सीरीज पैकी एक, अभिनेत्रीने उडवली प्रेक्षकांची झोप title=

मुंबई : ओटीटीवर अनेक बोल्ड वेब सीरीज आहेत. त्या पैकीच एक बोल्ड वेब सीरीज म्हणजे पंलगतोड सीरीज. पलंगतोड सीरीजचे अनेक भाग आतापर्यंत रिलीज झाले आहेत. पण त्यापैकी गाव की गर्मी हा भाग सर्वाधिक चर्चेत राहिला.

ओटीटीवर सध्या बोल्ड कंटेंटचा बोलबाला आहे. बोल्ड वेब सीरीजमध्ये सर्वाधिक बोल्ड वेब सीरीज या उल्लू या अॅपवर रिलीज होत आहे. दर आठवड्याला या अॅपवर एक वेब सीरीज रिलीज होते.

आतापर्यंत रिलीज झालेल्या बोल्ड वेब सीरीज पैकी गाव की गर्मी ही वेब सीरीज खूपच चर्चेत राहिली. अभिनेत्रीने या वेब सीरीजमध्ये खूपच बोल्ड सीन दिले आहेत.

बोल्ड सीनमुळेच या वेब सीरीजला सर्वाधिक वेळा पाहिली. अजून ही वेब सीरीज सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीचे इंटिमेट सीन पाहून प्रेक्षकही हैराण झाले होते.