Photos : ब्लॅक हॉट कपड्यांमध्ये दिसली मिकाची गर्लफ्रेंड आकांक्षा, किलर पोजने फॅन्स घायाळ

आकांक्षा ने तिच्या मोनोकनी लुकसोबतच तिचा मेकअप देखीक कमालीचा केलाय

Updated: Aug 15, 2022, 05:54 PM IST
Photos : ब्लॅक हॉट कपड्यांमध्ये दिसली मिकाची गर्लफ्रेंड आकांक्षा, किलर पोजने फॅन्स घायाळ title=

Akanksha Puri Black Hot Photoshoot : आकांक्षा पुरी (akanksha puri ) म्हणजेच मिका सिंगची ( mika singh ) गर्लफ्रेंड. आकांक्षाने इंटरनेटवर नुकतेच काही नवे फोटो (new photoshoot ) शेअर केले आहेत. ब्लॅक नेटच्या मोनोकनीमध्ये आकांक्षा ने नवं फोटोशूट केलंय. तिने हेच फोटो इंटरनेटवर शेअर देखील केले आहेत. तिच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटवर आग लावलीये. आकांक्षा पुरीच्या या फोटोंच्या माध्यमातून तिचा बोल्ड (bold look ) अंदाज समोर आलाच आहे सोबतच तिचे फॅन्स घायाळ झालेत. तुम्ही पाहिलेत का तिचे नवे फोटो? 

मिका सिंगची पार्टनर, खास मैत्रीण आकांक्षा पुरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिच्या चर्चेत असण्याचं कारण मिका नव्हे तर तिचा स्वतःच ग्लॅमरस ( Glamorous and sizzling look of akanksha puri ) आणि सिझलिंग अंदाज आहे. आकांक्षा चे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.  

मोनोकनीमध्ये आकांक्षाचा हॉट अंदाज 

आकांक्षाने तिच्या नव्या मोनोकनी लूकमध्ये जे फोटो शेअर केलेत त्यामध्ये 'डीवा' दिसतेय. आकांक्षा ने तिच्या मोनोकनी लुकसोबतच तिचा मेकअप देखीक कमालीचा केलाय. यामध्ये तिने ब्लॅक आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकचा वापर केलेला पाहायला मिळतोय.     

 

 

फॅन्स आकांक्षावर फिदा 

आकांक्षाने आपला लूक खुलून दिसण्यासाठी सोनेरी कानातले आणि केस जरासे ओले ठेवलेत. यामुळे हा लूक अजूनही खुलून दिसतोय. काही फोटोंमध्ये आकांक्षाने मोनोकनी सोबतच काळ्या रंगाचं ब्लॅक फेदर श्रग देखील घेतलंय. 

मिका आणि आकांक्षा एक दुसऱ्यांना साधारण 10 ते 12वर्षांपासून ओळखतात. आकांक्षा आणि मिका अतिशय चांगले मित्र आहेत. स्वयंवरमध्ये मिकाला इतर मुलींसोबत पाहून आकांक्षाला राहावलं गेलं नाही. तिने थेट वाईल्ड कार्ड एंट्री घेत मिकाबाबत तिच्या मनात असलेल्या प्रेमाबद्दल भाष्य केलेलं. मिकानेही त्याच्या मनात केवळ आकांक्षा असल्याचं उघडपणे कबुल केलंय. आता हे दोघे कधी लग्न करता तयाची फॅन्सना उत्सुकता आहे. 

blod and hot photoshoot of akanksha puri internet goes crazy