Bipasha Basuसोबत ऐन डोहाळे जेवणात असं काय घडलं?..अचानक रडू लागली आणि..

पण अचानक बिपाशा पतीच्या गळ्यात पडून रडू लागली आणि...

Updated: Sep 26, 2022, 02:11 PM IST
Bipasha Basuसोबत ऐन डोहाळे जेवणात असं काय घडलं?..अचानक रडू लागली आणि..   title=

bipasha basu cried during baby shower :त्यानंतर मुंबईत शुक्रवारी 23 सप्टेंबरला बिपाशा बसू(bipasha basu) हिच्यासाठी खास Baby Shower चं आयोजन करण्यात आलं होतं.  मुंबईच्या लोअर परेल(lowwer parel) येथील एका मॉलमध्ये (mall)या खास

सोहळ्याचे(function) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बिपाशा (Bipasha Basu) आणि करणचे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी सुंदर सजावट करण्यात आली होती. या सोहळ्यातील बिपाशा बेबी बंपसोबत (Baby bump) डान्स करतानाचा क्यूट व्हिडीओ (Cute video) समोर आला आहे

आणखी वाचा: राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे ते शब्द ऐकून सर्वजण भावुक..Video डोळ्यात पाणी आणतोय

(Mommy to be Bipasha Basu dancing at  Baby Shower)... पण अचानक बिपाशा पतीच्या गळ्यात पडून रडू लागली आणि थोडा वेळ सगळेच भावुक झाले ..खरतर यावेळी बिपाशा बसू चे अश्रू हे आनंदाचे होते

आई होण्याच्या आनंदातून तिला रडू आलं होत यावेळी कारणाने तिला सावरलं. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) हीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गूड न्यूज दिली.  बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan singh grover) यांनी बेबी

आणखी वाचा:viral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा

बंपसोबत केलेला फोटोशूटने अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर गुलाबी साडीत बिपाशाचे डोहाळ जेवणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाले. पारंपरिक बंगाली पद्धतीने बिपाशाच्या आईने तिचे डोहाळे पूरवले. होणारी आई बिपाशा बेबी पिंक मॅक्सी गाऊनमध्ये तर होणारे बाबा करण

सिंग ग्रोव्हर निळ्या रंगाच्या सूट घालून आले होते. या व्हिडीओमध्ये दोघेही फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. बिपाशा बसू आणि करणने केक कापून हा आनंद साजरा केला.