VIDEO : आता या खास लूकमुळे हिना खान चर्चेत

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : आता या खास लूकमुळे हिना खान चर्चेत  title=

मुंबई : 'बिग बॉस 11'मधून बाहेर पडल्यापासून हिना खान खूप चर्चेत आली आहे. आता हिनाचं लेटेस्ट फोटोशूट टीझर व्हिडिओ सध्या चर्चेत आली आहे. हिनाने हे फोटोशूट एका वेडिंग मॅगझीनसाठी केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो हिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. आता या फोटोशूटचा टीझर तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. 

हा व्हिडिओ अतिशय सुंदर असून हिना खानचा यामधील अंदाज खूप खास आहे. या व्हिडिओत हिना खान अगदी रॉयल लेडी वाटत आहे. हे फोटोशूट इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये झालं आहे. 

 

Sneak peak of my fabulous shoot for @asianweddingmag in #London Can’t wait for you guys to see the entire photoshoot. . . Creative Direction: @mirzamiah Editor: @amandeep_dhami Makeup: @juliealimakeup Hair: @akshaykumarhairstylist Couture: @arinderbhullar Jewellery: @kundanbride Vintage Car: @prestige_carriages Photography: @pardesiphoto & @hitenondhiaphotography Videography: @shakeelbinafzal

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

 

Shop shop shop till you drop and pose pose and pose and pose and pose @stylesplash_in

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

हिना खानच्या प्रोफेशनल करिअरबद्दल बोलायचं झालं तर, हिना लवकरच एकता कपूरच्या लोकप्रिय मालिकेतीन पदार्पण करणार आहे. 'कसोटी जिंदगी की' या मालिकेचा दुसरा पार्ट येत आहे. यामध्ये ती निगेटिव्ह रोल करताना दिसणार आहे. पहिल्या सिझनमध्ये कमोलिकाचा रोल उर्वशी ढोलकियाने केला होता.