भाऊ कदमने शाहरूख, अनुष्काची हसून-हसून वाट लावली

चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत यावेळी बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान सामिल झाला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 4, 2017, 09:25 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' अर्थात थुक्रटवाडीत यावेळी बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान सामिल झाला होता, तेव्हा अनुष्का शर्मा आणि शाहरूख खानची भारत गणेशपुरे आणि भाऊ कदमने हसून हसून वाट लावली, अनुष्का शर्माला तर काही करता हसू आवरता येत नव्हते. पाहा नेमकी कशी हसून हसून या कलाकारांची वाट लागली.