'बाहुबली' अभिनेत्रीचा बोल्ड फोटो पाहून व्हाल थक्क...

पाहा बोल्ड अंदाज 

'बाहुबली' अभिनेत्रीचा बोल्ड फोटो पाहून व्हाल थक्क...  title=

मुंबई : कायमच आपल्या बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री स्कारलेट मॅलीश विल्सन चर्चेत असते. असेच बोल्ड आणि अतिशय हॉट फोटो पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. आणि या फोटोंनी पुन्हा एकदा तिला चर्चेत आणले आहेत. 

बॉलिवूडमध्ये बाहुबली या सिनेमाच्या एका गाण्यातील दिलकश नखऱ्यांनी या अभिनेत्रीने लाखोंना घायाळ केलं होतं. आता तिच्या या फोटोंमुळे तिचे चाहते घायाळ होतील यात काही शंका नाही. तिचे हे फोटो पाहताच तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. 

 

Throwing it back miss you @kaustubh_19 can’t wait to shoot again as soon as I’m back in the bay ! #insta #instagram #scarlettwilson #actress #shootlife #throwback #bombay #mumbai #love #work #model #artist #brunette

A post shared by Scarlett Mellish Wilson (@scarlettwilsonofficial) on

स्कारलेट ही मुळची ब्रिटीशमधील आहे. 9 मे 1989 मध्ये तिचा जन्म झाला आहे. तिने लंडनमध्ये टिफनी थिएटर कॉलेजमधून परफॉर्मिंग आर्टचे शिक्षण घेतले आहे.

 

Thankyou for this collage !

A post shared by Scarlett Mellish Wilson (@scarlettwilsonofficial) on

स्कारलेटने बॅले डान्स आणि जॅजच शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार लहानपणापासून ती डान्स करत आहे. तिने कोरिओग्राफर म्हणून देखील डान्स केला आहे.

स्कारलेटने मिस्टर इंडिया 2008 असलेल्या प्रवेश राणासोबत 2016 साली विवाह केला. 2009 मध्ये ती भारतात आली आणि मॉडेलिंग सुरू केलं होतं.