लग्नामध्ये दिसला बच्चन परिवाराचा रॉयल अंदाज

अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नातील आनंदाचे क्षण चाहत्यांसमोर आणले. 

Updated: Nov 13, 2017, 04:38 PM IST
लग्नामध्ये दिसला बच्चन परिवाराचा रॉयल अंदाज  title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवाराने नुकतीच एका जवळच्या नात्यातील लग्नात हजेरी लावली. त्यानंत अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नातील आनंदाचे क्षण चाहत्यांसमोर आणले आहेत. 

या लग्नामध्ये अमिताभ यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन तसेच मुलगी श्वेता दिसून येत आहे. 

वेडिंग में दिखा Bachchan & Family का रॉयल अंदाज

 

अमिताभ बच्चन आणि ज्यूनिअर बच्चन यांचा एक खास फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

वेडिंग में दिखा Bachchan & Family का रॉयल अंदाज

बच्चन परिवार या लग्नात पारंपारीक वेशात दिसून येत आहे. (सर्व फोटो- अमिताभ बच्चन यांचे सोशल मीडिया अकाऊंट)

वेडिंग में दिखा Bachchan & Family का रॉयल अंदाज

वेडिंग में दिखा Bachchan & Family का रॉयल अंदाज