एवढ्या लहान वयात, तिने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा.... फोटो हादरवणारा

 चाहत्यांना अनेकदा तिचा हटके अवतार पाहायला मिळतो.

Updated: Mar 3, 2022, 03:35 PM IST
 एवढ्या लहान वयात, तिने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा.... फोटो हादरवणारा title=

मुंबई : अभिनेत्री अवनीत कौरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवनीत तिच्या प्रोजेक्ट्ससोबतच फोटोंमुळे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांना अनेकदा तिचा हटके अवतार पाहायला मिळतो.

सध्या ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अवनीतने स्वत:च्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुन्हा एकदा आता अवनीत तिच्या नवीन लूकमुळे सगळ्यांचं लक्षवेधत आहे. अभिनेत्रीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे. त्याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यात तिचा बोल्ड अंदाज एखाद्या टॉपच्या अभिनेत्रीला लाजवेल असा आहे. अवनीत कौर फक्त 20 वर्षांची आहे, पण तिच्या लूकने ती सर्वांनाच थक्क करते.

अवनीत कौरच्या इन्स्टाग्रामवर अनेक बोल्ड आणि सिझलिंग फोटो पाहायला मिळतात.