मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज दुबईच्या हाय - वोल्टेज मॅच होणार आहे. Ind vs Pak या दोन देशांत आज सामना रंगणार आहे. दोन्ही देशातील प्रेक्षक मनापासून वाट पाहत आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिकची पत्नी भारतीय टेनिस प्लेअर सानिया मिर्झा अचानक ट्विटरवरून गायब झाली आहे. तने स्वतः याची घोषणा केली असून Ind vs Pak सामना हेच याचं कारण आहे.
6 आशियाई देशांच्या आशिया कपमध्ये पहिल्या दिवशी भारत विरूद्ध हाँगकाँगसोबत झाला. ज्यामध्ये भारताचा विजय झाला आहे. आज भारत विरूद्ध पाकिस्तान एकमेकांविरोधात भिडणार आहे. भारतीय टेनिस प्लेअर सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिबसोत लग्न केलं. या लग्नाला दोन्ही देशांकडून खूप विरोध झाला. मात्र हे कपल एकमेकांसाठी लोकांच्या विरोधात कायम उभे राहिले आहेत.
यासाठी सानियाने या मॅचच्या अगोदरच मोठा निर्णय घेतला. सामना झाल्यावर ट्रोल होण्यापेक्षा तिने या दिवसांत ट्विटरवरून दूर राहणं बंद केलं आहे. सानियाने या सामन्यासाठी 24 तास अगोदर ट्विट केलं आहे.