Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडचे पँटमधून दिसले अंडरगारमेंन्ट्स, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Updated: Nov 17, 2021, 08:05 PM IST
Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडचे पँटमधून दिसले अंडरगारमेंन्ट्स, फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते. तिचं एक नवीन फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे फोटोशूट व्हायरल होण्याचं कारण म्हणजे गॅब्रिएलाचा बोल्ड ड्रेस. हे फोटो शेअर करताच गॅब्रिएलाचा हा लूक खूप व्हायरल होत आहे.  या फोटोंमध्ये गॅब्रिएला हिरव्या रंगाच्या बॅकलेस टॉपमध्ये पोज देताना दिसत आहे. तिचा टॉप खूप चमकदार आहे. पण टॉपपेक्षाही लोकांचं लक्ष तिच्या पॅन्टच्या स्टाइलकडे वेधलं जात आहे. कारण ही पँट घातली असूनही तिचे अंडगारमेंट्स स्पष्ट दिसत आहेत.

काही फोटोंमध्ये, ग्रॅबिएला मुद्दाम तिच्या स्टायलिश पँटीज फ्लॉंट करताना दिसत आहे. गॅब्रिएला आणि अर्जुन रामपाल गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी अजून लग्न केलेलं नाही. दोन वर्षांपूर्वी गॅब्रिएलाने अर्जुन रामपालच्या मुलाला जन्म दिला. गॅब्रिएलाचे हे पहिलं तर अर्जुनचं हे तिसरे अपत्य आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गॅब्रिएला 2009 मध्ये आयपीएल दरम्यान पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये दिसली होती. त्यानंतर तिचं अर्जुन रामपालशी असलेलं अफेअर प्रचंड चर्चेत राहिलं. या दोघांनीही अद्याप लग्न केलं नसलं तरी गॅब्रिएलानं यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 4 महिन्यातच गॅब्रिएलानं वजन घटवलं होतं ती आता पूर्वीपेक्षा अधिक हॉट दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. तिचे प्रेत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतातच