अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचा बोल्ड लूक ठरतोय चर्चेचा विषय; पाहा व्हिडिओ

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान परदेशी मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.  

Updated: Jul 29, 2022, 10:16 PM IST
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचा बोल्ड लूक ठरतोय चर्चेचा विषय; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान परदेशी मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. विशेष बाब म्हणजे जॉर्जिया खान कुटुंबाच्या  सणां तसंच पार्ट्यांमध्येही अनेकदा दिसली आहे. अशा परिस्थितीत जॉर्जियाची जवळीक केवळ अरबाजशीच नाही तर खान कुटुंबाशीही दिवसेंदिवस वाढत आहे.

तर दुसरीकडे अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया हिने ब्रालेस होऊन असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून अरबाज खानलाही घाम फुटेल. अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जियाचा हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला तो थक्क झाला आहे.

रात्री उशिरा दिसली अशा अवस्थेत
या व्हिडिओमध्ये जॉर्जिया  रात्री उशिरा परदेशात रस्त्यावर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ब्लॅक प्रिंटेड अतिशय शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस परिधान करून जॉर्जिया बोल्ड स्टाईलमध्ये व्हिडिओ शूट करताना दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अभिनेत्री ब्रेलेस आहे आणि शर्टची बटणं समोरच्या बाजूने उघडलेली आहेत. जे पाहून जॉर्जियाने हा ब्रालेस ड्रेस घातल्याचं स्पष्ट झालं आहे. जॉर्जिया या ड्रेससमोरील बटणं उघडून चालताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक खूपच बोल्ड आणि हॉट आहे हे नक्की.