बोल्ड सीन देत अभिनेत्रीने ओलांडल्या मर्यादा, तिच्यापुढे 'मिर्झापूर' सीरिजही फेल

फक्त पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही ती देखील प्रचंड ग्लॅमरस  

Updated: Feb 14, 2022, 03:03 PM IST
बोल्ड सीन देत अभिनेत्रीने ओलांडल्या मर्यादा, तिच्यापुढे 'मिर्झापूर' सीरिजही फेल  title=

मुंबई : लॉकडाऊननंतर अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मची वाट धरली. इतरांपेक्षा वेगळा कन्टेंट आणि अनेक बोल्ड सीन... यामुळे अनेक वेब सीरिज चर्चेत आल्या. त्यातील एक म्हणजे  'लवली मसाज पार्लर' (Lovely Massage Parlour).. या सीरिजमध्ये अनेक बोल्ड आणि हॉट सीन आहे. ज्यामुळे या सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री तुफान चर्चेत आल्या. सीरिजमध्ये अनेक अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले आहेत. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री अनुपमा प्रकाश (Anupama Prakash). 

कई फिल्मों में आ चुकीं नजर

अनुपमा प्रकाशने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण सर्वात जास्त बोल्ड सीन दिल्यामुळे ती चर्चेत आली. अभिनेत्रीशिवाय अनुपमा एक मॉडेल आहे. तिने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथच्या सिनेमांमध्येही काम केले आहे.

'लवली मसाज पार्लर' में पार की हदें

अनुपमा सुरूवातीला 'रिस्कनामा' सिनेमाच्या माध्यमातून चर्चेत आली. याशिवाय ती अनेक वेब सीरिजमध्येही दिसली आहे. ज्यामध्ये 'रीति रिवाज तिजारत' ही सीरिज देखील आहे. 

रियल लाइफ में भी हैं बोल्ड

एवढंच नाही तर अनुपमाने 'लवली मसाज पार्लर' सीरिजमध्ये सर्वात जास्त बोल्ड सीन दिले. तिचे सीन सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले. अनुपमा पडद्यावर तर बोल्ड आणि खऱ्या आयुष्यात देखील ती प्रचंड हॉट आहे.