अंबानींच्या मुलाने होणाऱ्या पत्नीसोबत भर मंडपात काय केलं पाहा? व्हिडिओ तुफान व्हायरल

मुकेश अंबानी हे अनमोलचे काका आहेत.

Updated: Feb 20, 2022, 12:00 PM IST
 अंबानींच्या मुलाने होणाऱ्या पत्नीसोबत भर मंडपात काय केलं पाहा? व्हिडिओ तुफान व्हायरल title=

मुंबई : अनमोल अंबानी आणि कृशा शाह आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 18 फेब्रुवारीला या दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्याचे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत.

पण अंबानींच्या या मेहंदी सोहळ्यात नवरदेवाने सगळ्यांचं लक्षवेधून घेतलं आहे. नवरदेव अनमोल याने होणाऱ्या पत्नीसोबत खास डान्स केला आहे. 

मेहंदी समारंभाचे खास फोटो कृशा शाह हिची बहिण नृति हिनं शेअर केले आहेत. नृति हिने कृशा शाहच्या हातावरील मेहंदीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सोबतच दोघांचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अनमोल आपली लेडी लव्ह कृशा हिचा हात धरतो आणि डान्स करायला सुरुवात करतो. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. अनमोल हा अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुकेश अंबानी हे अनमोलचे काका आहेत. मुकेश अंबानी यांची संपुर्ण फॅमिली या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बिग बींची नात श्वेता नंदा हीने देखील अनमोल अंबानी यांच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत.