अंकिता लोखंडेचा हा बोल्ड लूक पाहिलात

पाहा हा बोल्ड अंदाज 

अंकिता लोखंडेचा हा बोल्ड लूक पाहिलात title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अंकिता लोखंडे आज प्रत्येकाच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. अंकिता लवकरच बॉलिवूड क्विन कंगना रानावतसोबत 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून डेब्यू करत आहे. टीव्हीवर अंकिता कायमच साडीत दिसली आहे. मात्र आता सोशल मीडियावर स्वतःचे अतिशय ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत आहे. अंकिताने नुकतेच शेअर केलेले फोटो अतिशय ग्लॅमरस आणि सेक्सी आहेत. 

अंकिताचा हा लूक एका फोटोशूटसाठी आहे. जे फोटोशूट तिने शेअर केलं आहे. अनेकदा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसणारी अंकिता रिअल लाइफमध्ये कोणत्याही डीवापेक्षा कमी नाही. इंडियन असो वा वेस्टर्न तीचा हा लूक अगदी स्टनिंग आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#zeerishteyawards2018 #aboutlastnight #danceperformance  @anusoru

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Guess the song #zeerishteyawards2018

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

या फोटोमध्ये अंकिताने गोल्डन आऊटफिट घातलं आहे. ज्यामध्ये तिचा क्लीवेज अगदी स्पष्ट दिसत आहे. या लूकमध्ये अंकिता खूप कर्म्फटेबल दिसत आहे. कुरळे केस तिचा लूक आणखी वाढवताना दिसत आहे. मणिकर्णिका या सिनेमात अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारत आहे.