जेव्हा अंबानी पार्टीमध्ये रिवीलिंग ड्रेस घालून पोहोचली ऐश्वर्या राय बच्चन, नजर हटवण झालं होतं कठीण

अंबानी आणि श्लोका मेहताच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये ऐश्वर्याची स्टाइलची चर्चा अजूनही होतेय

Updated: Apr 17, 2021, 12:43 AM IST
 जेव्हा अंबानी पार्टीमध्ये रिवीलिंग ड्रेस घालून पोहोचली ऐश्वर्या राय बच्चन, नजर हटवण झालं होतं कठीण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच ट्रेंडसेंटर राहिली आहे. ऐश्वर्याने केवळ फिल्मी पडद्यावरच नाही तर रियल लाइफमध्येही  बरेच ट्रेंड तयार केले आहेत. तिची स्टाईल खूपच क्लासी आहे. ऐश्वर्याने नेहमीच  इंडियन ते वेस्टर्न, स्ट्रीट स्टाईल ते रिस्की बोल्ड सारख्या फॅशनला तर ऐश्वर्याने कायमच कॉन्फिडन्स आणि ग्रेससोबत कॅरी केलं आहे. हे पण यामगच कारण आहे की, ऐश्वर्या राय बच्चनच्या ग्लॅमरस लूकसमोर आजपण बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्री फिक्या पडतात.

जरी या दिवसांत ऐश्वर्या इतरांप्रमाणे लाइमलाइटमध्ये नसली तरीही ऐश्वर्याची चर्चा मात्र कायम सोशल मिडियावर असते. एवढंच नव्हे तर अंबानी पार्टीमधील काही फोटो याला साक्ष देतात. बहुतेक तुम्ही ऐश्वर्या राय बच्चनने बी-टाऊन कॉरिडॉरच्या लग्नात इंडियन स्टाइलचे कपडे परिधान केलेले पाहिले असेल. पण आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये ऐश्वर्याची स्टाइल पूर्णपणे वेगळी होती. या स्टारडम पार्टीसाठी ऐश्वर्याने क्लासिक ब्लॅक कलरमध्ये फ्लोरलेंथ गाउन निवडला होता.

ऐश्वर्याने स्वत: साठी पाकिस्तानी-अफगाणमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर उस्मान यूसुफजादा यांनी डिझाईन केलेला स्ट्रॅपलेस गाऊन निवडला होता. जो की एक फ्लोरलेंथ पैटर्न होता. या अटायरला फिट एंड फ्लेयर लुक दिया गेला होता. ज्यामुळे ऐश्वर्याच्या बॉडी कर्व्सला हाइलाइट करायचं काम करत होती. या ड्रेसला रिवीलिंग नेकलाइन बनवली आहे. ज्यामध्ये अॅड केलेला लो-कट डिज़ाइनसोबत कोर्सेट लुक इंटरेस्टिंग होता

याशिवाय तिच्या लुकला कम्पलीट करण्यासाठी परफेक्ट मेकअप बरोबरच बोल्ड आय, ड्रामेटिक आयलायनर, डार्क आयशाडो, बोल्ड रेड लिपस्टिक आणि केसांना मुलायम  बॉन्सीकल्स टच देण्यात आला होता. ज्याबरोबर ऐश्वर्याने Ferragamoने डिझाइन केलेला क्लच आणि क्रिश्चियन लुबोटिनच्या पंप्सबरोबर कॅरी केलं होतं.