कॅमेऱ्यासमोरच 'ही' अभिनेत्री ब्रालेस...कशासाठी तर फक्त...

वयाच्या 42 व्या वर्षी या अभिनेत्रीने ब्रालेस होत सोशल मीाडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Updated: May 19, 2022, 01:15 PM IST
कॅमेऱ्यासमोरच 'ही' अभिनेत्री ब्रालेस...कशासाठी तर फक्त... title=

मुंबईः नर्गिस फाखरी ही अशी एक अभिनेत्री आहे, जी फिल्मी दुनियेतून गायब असली तरी सोशल मीडियावर तिची ती कायम ऍक्टिव्ह आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

नर्गिस फाखरीने नुकतेच सोशल मीडियावर असे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नर्गिसने समोरचा पांढरा ब्लेझर घातलेला दिसत आहे. नर्गिसचा ब्रालेस लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

नर्गिस फाखरी जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही कमतरता नाही. नर्गिस सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा नर्गिसने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.

नर्गिस फाखरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते. तिचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, प्रत्येक दिवस तुमचे आयुष्य बदलण्याची दुसरी संधी असते. 

नर्गिस फाखरीने 'रॉकस्टार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाका केला होता. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसली होती. यानंतरही या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती हिंदी चित्रपटांमधून गायब आहे.