वारंवार पाहिला जातोय चिमुकल्या 'परी'चा हा Video; खुप काही शिकण्यासारखं...

नेहासोबत परीसाठीसुद्धा ही मंगळागौर स्पेशल आहे.

Updated: Aug 5, 2022, 01:42 PM IST
 वारंवार पाहिला जातोय चिमुकल्या 'परी'चा हा Video; खुप काही शिकण्यासारखं... title=

ZEE MARATHI SERIAL PARI DANCE VIDEO:  गणपतीचे दिवस जवळ येऊ लागलेत आता मराठी मालिकांमध्ये मंगळागौरीचे वेध लागलेत झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या नेहा आणि यशचं लग्न,पहिले सण असा ट्रक सुरु आहे नेहाची ही मंगळागौर खास असणार आहे कारण लग्नानंतर ही पहिली मंगळागौर आहे नेहासोबत परीसाठी सुद्धा ही मंगळागौर स्पेशल आहे मालिकेत सध्या मंगळागौरीचे शूटिंग सुरु आहे त्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आलाय  ज्यात परी बंडू काकुंसोबत खेळताना दिसतेय .

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

त्याचसोबत प्रार्थना बेहरे हिने म्हणजेच परीची आई नेहाने एक व्हिडीओ शेर केलाय ज्यात नेहा आणि  परी एकमेकींच्या हेअर स्टाईल विषयी गप्पा मारताना दिसत आहेत 

 

खरतरं अल्पावधीतच या मालिकेने चांगलं यश मिळवलं आहेय या मालिकेतील छोटी परी म्हणजेच मायरा खूप फेमस आहे तिच्या ऍक्टिंग स्किल्सचे तर सगळेच दिवाने आहेत सर्वांना मायरा खूप आवडू लागलेय. मायरा इंस्टाग्राम आणि युट्यूबवर नवनवीन व्हिडीओस आणि रील्स टाकून सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.