आमिर खानने शेअर केला 'मुरांबा'चा ट्रेलर

अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुरांबा हा सिनेमा येत्या २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या ट्रेलरहा चाहत्यांची चांगली पसंती दर्शवलीये.

Updated: Jun 1, 2017, 04:29 PM IST
आमिर खानने शेअर केला 'मुरांबा'चा ट्रेलर title=

मुंबई : अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुरांबा हा सिनेमा येत्या २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या ट्रेलरहा चाहत्यांची चांगली पसंती दर्शवलीये.

विशेष म्हणजे, आमिर खाननेही स्वत:च्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर केलाय. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना या सिनेमाच्या ट्रेलरचे कौतुक केलेय.

अमेय वाघनेही खुद्द आमिरने मुरांबाचा ट्रेलर शेअर केल्याचे फेसबुक पोस्टवर म्हटलेय.