मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैसल खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांचा 'फॅक्टरी' हा चित्रपट हेडलाईनमध्ये होता. फैसल एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल बोलत होता, पण हळूहळू हे संभाषण आमिर खानभोवती फिरू लागलं आणि फैजलने आमीरवर अनेक आरोपही केले. नुकत्याच एका मुलाखतीत आमिरच्या भावाने 'मेला' चित्रपटासंदर्भात वादग्रस्त विधान केलं. तो म्हणाला की, चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरने त्याला सांगितलं की, तो चांगला अभिनय करू शकत नाही आणि त्याने हे क्षेत्र सोडलं पाहिजे. अभिनेत्याने हे देखील सांगितलं की, कसं त्याने जबरदस्तीने नर्सिंग होममध्ये नेण्याचा प्रयत्न केला?
आमिरने मदत केली नाही
फैसल खानने 'मेला' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरची घटना सांगितली. 'फॅक्टरी' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी, दिलेल्या मुलाखतीत फैजलला विचारण्यात आलं की, आमिर खानने त्याचा 'मेला' चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्याला मदत केली का ? आणि तो एका भूमिकेसाठी इकडे -तिकडे भटकत होता का? 'त्याने मला मदत केली नाही.आज फैक्ट्री के साथ मुझे अपनी ताकत का एहसास हुआ है. किसी को आपकी मदद भला क्यों करनी चाहिए?' फैजल ने बताया, 'फिल्म मेला के बाद आमिर ने मुझे कॉल किया और कहा था- फैजल, तुम अच्छ एक्टर नहीं हो, अब मेला भी फ्लॉप हो गई, अब क्या? अब तुम्हें लाइफ में कुछ और काम देखना चाहिए.' फैजल ने कहा कि आमिर ने उनसे कहा कि उन्हें नहीं लगता कि वह (फैजल) एक एक्टर हैं.
'मी अभिनेता आहे असे आमिरला वाटत नाही'
फैसल खान म्हणाला, 'आमिरने मला सांगितलं की तू चांगला अभिनेता नाहीस, तू अभिनय करू शकत नाहीस. म्हणून तु इतर काम सुरू कर, तुला आयुष्यात काय करायचं आहे याचा विचार करायला हवा. जेव्हा मी आमिरला असं वाटले, की मी एक चांगला अभिनेता नाही आणि चांगली कामगिरी करू शकत नाही. यावर फैजल म्हणाला, 'एक भाऊ असल्यानं मी नेहमीच आमीरला पाठिंबा दिला आहे. आमिरने मिळवलेल्या यशाबद्दल मी नेहमीच आनंदी असतो. मी रस्त्यावर उभा राहून वडा पाव खाणाऱ्यांपैकी एक आहे, मला हवं असल्यास मी ऑटोने जातो, मी माझे आयुष्य असेच जगतो. मला आमीरच्या यशाचा कधी हेवा वाटला नाही.
'रस्सी काठ्या घेऊन मला घ्यायला आले होते'
तो पुढे म्हणाला, 'मी माझ्या कुटुंबाला भेटणं बंद केलं कारण आमच्यामध्ये काही गोष्टींबाबत मतभेद होते. त्यांच्याशी लढण्याऐवजी, मी स्वतःला वेगळं केलं, कारण कधीकधी अंतर देखील गोष्टी व्यवस्थित करतं. तो पुढे म्हणाला, यानंतर, एक दिवस आमिर खान माझ्या घरी आला, पोलीस आणि डॉक्टरही त्याच्यासोबत होते. तो मला बराच वेळ सांगत होता की फैजल, तुझी तब्बते ठिक नाही. तुला स्किझोफ्रेनिया झाला आहे. तुम्ही प्रत्येकावर शंका घेत राहता. मी म्हणालो, मला कोणावरही संशय नाही. आमिर म्हणाला- फैसल, जर तू आता माझ्याबरोबर नर्सिंग होममध्ये गेला नाहीस तर इथे डॉक्टर आहेत, ते तुला इंजेक्शन देतील आणि तुला बेशुद्ध करतील.
मी म्हणालो, हे सगळं करण्याची गरज नाही, मला असंच जाऊ द्या. मला वाटलं की ते माझ्या काही चाचण्या वगैरे करतील आणि मला सोडतील. तुम्ही पोलिसांबरोबर दोर, काठ्या आणत आहात आणि त्यांना कोजी नर्सिंग होममध्ये घेऊन गेलात, ही पूर्णपणे बेकायदेशीर होतं. त्याची गरज नव्हती.
'पाण्यात दिली गेली औषध'
फैसल खान पुढे म्हणाला, 'माझा फोन घेतला गेला. त्यांनी मला तिथे कैद केलं. तो मला पाण्यात औषध द्यायचा, जे टेस्टलेस होतं आणि मी 20-20 तास झोपू लागलो. मग मला वाटलं हे चुकीचं आहे. मला असं वाटलं की, जर हे जास्त प्रमाणात झालं तर माझा जीव देखील जाऊ शकतो. मी माझ्या बहिणीला फोन केला आणि सांगितलं की, मला औषध द्या, मी ते घेईन पण कोणी किती देतंय यावर लक्ष ठेवा. 20 दिवसांनंतर, त्याने सांगितलं की, आता तुम्ही थोडे बरे आहात, तुम्ही घरी जाऊ शकता.