मेष - नियोजन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमच्यासाठीते खूपच फायदेशीर असेल.
वृषभ - आपल्याला ग्रहांची साथ मिळेल. नवीन योग आहेत. प्रलंबित कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी असलेली गैरसोय कमी होईल.
मिथुन - कौटुंबिक स्तरांवर उत्तम प्रतिसाद राहील. आरोग्य चांगले राहील. सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील. तुमच्या कामांना गती मिळेल.
वृषभ - तुमच्या कामांना वेग येईल. योग्य निर्णय घेतल्याने यश हमखास मिळेल. नोकरी-व्यवसायात स्थिरता येईल.
कर्क - मनातील संकल्प थोडे दूर ठेवा, सध्याचा काळ जरा कठीण आहे. अवघड गोष्ट सोपी करण्याचा प्रयत्न करा. पुढील नियोजन आपल्यासाठी खूप लाभदायक आहे.
सिंह - नोकरी-व्यवसायात असणारी अचडचण कमी होईल. वरिष्ठ कामाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवतील. ती पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल.
कन्या - आठवड्याची सुरुवात चांगली होईल. तुमच्या कामांना गती मिळेल. योग्य तो निर्णय घेतल्याने ते तुमच्या फायद्याचे ठरेल.
तूळ - यश तुमचेच आहे. कोणतेही काम विचाराने करावे लागेल. तुमचे कौशल्य तुम्हाला उपयोगी पडेल. आर्थिक प्रगती चांगली राहील.
धनु - स्वत: काही नियमांचे पालन करा. कायद्याचे उल्लंघन करु नका. नियमांच्या चौकटीत राहा.
मकर - प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्टयाखर्च कमी करण्यावर भर द्या. नियोजन केले तर ते तुम्हाला सहज शक्य आहे.
कुंभ - व्यावसायिक गोष्टीत सावध राहा. योग्य मार्गदर्शन घ्या. वैयक्तिक व्यवसाय करणे उत्तम राहील.
मीन - एखादा बदल स्वीकारावा लागेल. नोकरीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक लाभ दिसून येत आहे. आवक वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल.