झहीर-सागरीकाच्या हनीमूनचे फोटोज...

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे काही दिवसांपुर्वी विवाहबद्ध झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 9, 2017, 06:41 PM IST
झहीर-सागरीकाच्या हनीमूनचे फोटोज... title=

मुंबई : भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे काही दिवसांपुर्वी विवाहबद्ध झाले. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर त्यांनी एका ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला बॉलीवूडमधील कलाकार आणि क्रिडा विश्वातील खेळाडूंनी हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर ते दोघे हनीमूनसाठी रवाना झाले. 

हनीमूनसाठी दोघांनी मालदीवला पसंती दिली. तेथील काही खास फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. मालदिवचा सुंदर निसर्ग आणि झहीर-सागरीकाचे रोमॅण्टीक क्षण या फोटोत कैद झाले आहेत. 

 

Thrilled to have completed our first dive . See the happy faces  @zaheer_khan34

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

 

Catching the morning light

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

 

Happy mornings  #bliss @ayadamaldivesresort

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

 

Finally here @ayadamaldivesresort

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

 

 

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

पाहा व्हिडिओ