पांड्याने शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू मैदानात आपल्या खेळासाठी चर्चेत असतो. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये तो आपली छाप पाडत असतो. अनेक मॅचमध्ये त्याने विजयश्री खेचून आणली आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामूळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर एका मुलीसोबत फोटो ठेवल्याने हार्दिकच्या रिलेशनबद्दल सध्या बोलले जात आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 2, 2017, 11:59 AM IST
 पांड्याने शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा  title=

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू मैदानात आपल्या खेळासाठी चर्चेत असतो. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये तो आपली छाप पाडत असतो. अनेक मॅचमध्ये त्याने विजयश्री खेचून आणली आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामूळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर एका मुलीसोबत फोटो ठेवल्याने हार्दिकच्या रिलेशनबद्दल सध्या बोलले जात आहे.

 

 @hardikpandya_official @hardikpandya_official

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya_official) on

आपल्या ऑफिशिअल इन्स्टा अकाऊंटवरून त्याने एक फोटो शेअर केला. त्याखालच्या कमेंटमध्ये त्याचे फॅन्स त्याला विचारणा करीत आहेत. ही मुलगी कोण ? वहिनी आहे का ? बहीण आहे का ?असे त्याला विचारले जात आहे.  हे दोघे बालपणीचे मित्र-मैत्रिण असल्याचे बोलले जात आहे.