Gajanan Deshmukh

Maratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, चिठ्ठी लिहित घेतला जगाचा निरोप

Maratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, चिठ्ठी लिहित घेतला जगाचा निरोप

Youth suicide for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रान पेटवलं असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला लागली, पतीने भर रस्त्यावर केली हत्या

पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला लागली, पतीने भर रस्त्यावर केली हत्या

Parbhani Crime News Today: परभणी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान एका शाळकरी विद्यार्थिनींवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

आई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं...

आई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं...

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात  11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते.

सापाने नाही तर भीतीनेच घेतला जीव! आठ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची पंचक्रोशीत चर्चा

सापाने नाही तर भीतीनेच घेतला जीव! आठ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची पंचक्रोशीत चर्चा

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : सापाच्या भीतीने भल्या भल्यांची बोलती बंद होते. सापाच्या दंशामुळे अनेकदा लोकांची प्रकृती बिघडते.