Shubhangi Palve

अर्थसंकल्प २०१८ : जेटलींनी महिलांना दिली खुशखबर

अर्थसंकल्प २०१८ : जेटलींनी महिलांना दिली खुशखबर

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महिलांना खुशखबर दिलीय.

संपूर्ण अर्थसंकल्प २०१८ : अरुण जेटलींनी केल्या मोठ्या घोषणा

संपूर्ण अर्थसंकल्प २०१८ : अरुण जेटलींनी केल्या मोठ्या घोषणा

अरुण जेटलींचं भाषण - मोबाईल आणि टीव्ही महागणार  - म्युचअल फंडावरील गुंतवणुकीवरही टॅक्स लागणार  - इम्पोर्टेड मोबाईल, टीव्ही महागणार 

फेसबुक न्यूज फीडमध्ये स्थानिक बातम्यांचा राहणार दबदबा

फेसबुक न्यूज फीडमध्ये स्थानिक बातम्यांचा राहणार दबदबा

सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकनं आपलं न्यूज फीड अपडेट केलंय. यामुळे आता फेसबुक युझर्सना स्थानिक बातम्या जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहेत.

एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...

एक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...

आगरतळा : सलग पाचव्यांदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत.

IPL Auction 2018 : आयपीएलच्या 'बादशाहा'ला 'खरेदीदार'च नाही, कारण...

IPL Auction 2018 : आयपीएलच्या 'बादशाहा'ला 'खरेदीदार'च नाही, कारण...

बंगळुरू : टी-२० चा बादशाह, धुरंधर बॅटसमन आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला यंदा 'खरेदीदार'च मिळालेला नाही... त्यामुळे त्याचा लिलाव होऊ शकलेला नाही. 

गोरेगावच्या कामा इस्टेट परिसरात भीषण आग

गोरेगावच्या कामा इस्टेट परिसरात भीषण आग

मुंबई : मुंबईत गोरेगाव पूर्व इथल्या कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या गाळ्यांना सकाळी ८.०० वाजल्याच्या दरम्यान भीषण आग लागली.

कोल्हापूर अपघात : 'मदत वेळीच पोहचली असती तर...'

कोल्हापूर अपघात : 'मदत वेळीच पोहचली असती तर...'

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय तर तीन गंभीर जखमी झालेत.

VIDEO : महाराजांच्या चित्ररथासमोर संभाजीराजांची घोषणाबाजी

VIDEO : महाराजांच्या चित्ररथासमोर संभाजीराजांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले.

VIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा

VIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा

नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय.