Saurabh Talekar

Pakistan vs Ireland : अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय! दुबळ्या आयर्लंडने केला पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव

Pakistan vs Ireland : अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय! दुबळ्या आयर्लंडने केला पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव

Ireland beat Pakistan by 5 wickets : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी आयर्लंड आणि पाकिस्तान (Pakistan vs Ireland) यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे.

James Anderson : एका पर्वाचा अस्त! जेम्स अँडरसन करणार टेस्ट क्रिकेटला अलविदा, अखेरचा सामना कधी?

James Anderson : एका पर्वाचा अस्त! जेम्स अँडरसन करणार टेस्ट क्रिकेटला अलविदा, अखेरचा सामना कधी?

James Anderson will retire from Test cricket : खूप कमी क्रिकेटर खूप वर्ष खेळतात पण खूप वर्ष खेळताना मॅचविनर होणं फारच कमी लोकांना जमतं. असाच एक अवलिया म्हणजे जेम्स अँडरसन.

गार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video

गार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video

Tilak Varma unique Reply to Rohit Sharma : आयपीएलमध्ये (IPL 2024) अखेरच्या रंगतदार लढली होत आहे. प्लेऑफसाठी 4 संघात तगडी फाईट पहायला मिळत आहे.

Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Forecast : उन्हामुळं अंगाची लाहीलाही झाली असताना आता राज्यात पुढील 3 दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Unseasonal Rain In Maharastra) आहे.

'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Interim Bail To Arvind Kejriwal : दारु घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिलासा मिळाला आहे.

Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale : 'तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे?', अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

Ketaki Chitale Post on Mumbai Bomb Blast : सध्या देशभरात निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्व नेते प्रचारात व्यस्थ असताना अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.

VIDEO : याला म्हणतात जुगाड! विमानात झोप आली नाही म्हणून महिलेचा अतरंगी कारनामा, पाहा काय केलं?

VIDEO : याला म्हणतात जुगाड! विमानात झोप आली नाही म्हणून महिलेचा अतरंगी कारनामा, पाहा काय केलं?

Southwest Airlines Viral Video : गेल्या काही वर्षांपासून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. फ्लाईटमध्ये प्रवास करण्याचा अनुभव अनेकांसाठी सुखद असतो.

Sunil Narine : विकेट घेतल्यावर सुनील नारायण सेलिब्रेशन का करत नाही? म्हणतो 'माझ्या वडिलांनी मला...'

Sunil Narine : विकेट घेतल्यावर सुनील नारायण सेलिब्रेशन का करत नाही? म्हणतो 'माझ्या वडिलांनी मला...'

Sunil Narine On muted celebration : कोलकाता नाईट रायडर्सचा हुकमी एक्का म्हणून सुनील नारायण (Sunil Narine) यंदाच्या हंगामात समोर आला आहे.

RCB Playoffs scenario : पंजाबचा पराभव करताच चमकलं आरसीबीचं नशिब, प्लेऑफमध्ये कसं पोहोचेल बंगळुरू?

RCB Playoffs scenario : पंजाबचा पराभव करताच चमकलं आरसीबीचं नशिब, प्लेऑफमध्ये कसं पोहोचेल बंगळुरू?

RCB vs PBKS, IPL 2024 : पंजाबविरुद्ध नॉक आऊट सामन्यात कोहलीच्या आरसीबीने दमदार विजय मिळवला. पंजाबचा पराभव (RCB vs PBKS) करत आयपीएल हंगामातील 5 वा विजय मिळवला आहे.

RCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...

RCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 58 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्या जोरदार टक्कर झाली.