व्यायाम-डायटशिवाय महिन्याभरात वजन कमी करा

व्यायाम-डायटशिवाय महिन्याभरात वजन कमी करा

पुढील साधा सोपा काढा बनवून  रोज सकाळी ग्लासभर काढा प्यायला सुरूवात केली आणि वजन कमी होण्यास सुरूवात झाली.

महाराष्ट्र दिन ! संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा धगधगता व्हिडीओ १९६०

महाराष्ट्र दिन ! संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा धगधगता व्हिडीओ १९६०

आंदोलनात मुंबईसाठी मराठी जनता कशी रस्त्यावर आली होती, हे दिसून येत आहे. या आंदोलनात पुरूषांसह महिला देखील रस्त्यावर आल्या होत्या.

जपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४

जपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४

कम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. 

देशातल्या पहिल्या टेस्ट क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ

देशातल्या पहिल्या टेस्ट क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ

या व्हिडीओ खूप काही पाहण्यासारखं आहे. काळाच्या ओघात फक्त क्रिकेटचं नाही, प्रेक्षक आणि स्टेडियम देखील बदलत गेलं. 

नवी दिल्लीतला १९५६ सालचा रावण दहन सोहळा

नवी दिल्लीतला १९५६ सालचा रावण दहन सोहळा

 दिल्लीतला रावण दहन सोहळा आपल्यासाठी काही नवीन विषय नसला तरी १९५६ साली रावण दहन सोहळा कसा असेल, हे तुम्ही पाहिलं नसेल, तर नक्की पाहा

मुंबईतल्या १९४७ साली झालेल्या संपाचा व्हिडीओ

मुंबईतल्या १९४७ साली झालेल्या संपाचा व्हिडीओ

मुंबापुरीला एका क्षणात बंद करण्याची ताकद काही वर्षांपूर्वी कामगारांमध्ये होती. या संपाची काही क्षणचित्रे एका व्हिडीओत कैद झाली आहेत.

'जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ?

'जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ?

राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती या इंग्रजांच्या काळात बांधण्यात आल्या, या इमारतींची छपरं ही कौलारू आहेत. या इमारतींच्या भिंती आजही भरभक्कम आहेत.

वय ६ वर्ष आणि दिवसाची कमाई १ लाख रूपये

वय ६ वर्ष आणि दिवसाची कमाई १ लाख रूपये

केरळच्या कोच्ची शहरात राहणारा निहाल हा दिवसाला १ लाख रूपये कमवतो, तुम्हाला धक्का बसला असेल.

'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन

'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन

झी २४ तासच्या अत्याधुनिक कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.