अंमली पदार्थांची तस्करी यूट्यूबच्या माध्यमातून?

अंमली पदार्थांची तस्करी यूट्यूबच्या माध्यमातून?

 हाय प्रोफाइल अंमली पदार्थ तस्कराला अमली पदार्थ विरोधी शाखेने अटक केल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी युट्युबच्या माध्यमातून केली जात होती याचा खुलासा झाला आहे.

राहुल अध्यक्षपदी आल्यानंतर, सोनियांचं वक्तव्य, 'मी निवृत्त होतेय'

राहुल अध्यक्षपदी आल्यानंतर, सोनियांचं वक्तव्य, 'मी निवृत्त होतेय'

तेव्हा सोनिया गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, अर्थात हे प्रश्न राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर होते.

पुण्यात रिक्षा चालकाकडून तरूणीवर अत्याचार

पुण्यात रिक्षा चालकाकडून तरूणीवर अत्याचार

पुण्यातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे, गुरूवारी देखील अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण करण्यात आली होती.

अनुष्काचा पायगुण; पाहा विराटचं पॅकेज किती वाढणार?

अनुष्काचा पायगुण; पाहा विराटचं पॅकेज किती वाढणार?

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, आणि कोच रवी शास्त्रीने खेळाडूंना वेतन वाढीच्या भावना अधिक तीव्रपणे बीसीसीआय समोर ठेवल्या.

हा आरोपी-अधिकारी खडसेंना द्यायचा गोपनीय माहिती

हा आरोपी-अधिकारी खडसेंना द्यायचा गोपनीय माहिती

याविषयी त्यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी तक्रार केली होती.

पुण्यातील अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी २ अटकेत

पुण्यातील अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी २ अटकेत

 या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

आधार अनिवार्य न करण्याची मागणी, ८०० आमदारांचे ई-मेल

आधार अनिवार्य न करण्याची मागणी, ८०० आमदारांचे ई-मेल

आधार गरजेचं न करण्याची मागणीही जोर धरत असल्याचं दिसत आहे.

हिवाळी अधिवेशन : काय म्हणाले विरोधक आणि सत्ताधारी?

हिवाळी अधिवेशन : काय म्हणाले विरोधक आणि सत्ताधारी?

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आज मंत्र्यांनी काय उत्तरं दिली, आणि विरोधकांनी काय सवाल उपस्थित केले याचे अपडेट वाचा

LIVE UPDATE : पोटनिवडणुकांचे निकाल

LIVE UPDATE : पोटनिवडणुकांचे निकाल

पाहा राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल

थंडीत टाचांना भेगा पडू नयेत म्हणून...

थंडीत टाचांना भेगा पडू नयेत म्हणून...

टाचांना पडणाऱ्या भेगा, काही दिवसांनी, इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवतात.