केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय
केस निरोगी ठेवण्यासाठी हा नैसर्गिक आणि सर्वोत्तम उपाय आहे.
बिर्याणी फेस्टीव्हल आजपासून सुरू
या वेळेत इथे विविध प्रकारच्या बिर्याणी चाखायला मिळणार आहे.
लग्नाच्या प्रश्नाला सलमान खानचं उत्तर
सलमान कुठेही मुलाखतीसाठी आला की त्याला त्याच्या लग्नाबाबतचा प्रश्न आवर्जून विचारला जातो.
युथ पार्लमेंट या कार्यक्रमासाठी अक्षय कुमारची हजेरी
महिला पोलिस कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधत १ तास दिलखुलास चर्चा केली.
गणपती मंदिरातून लाखाचे दागिने लंपास
गणपतीचे एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत.
नीरव मोदीच्या स्थानिक मालमत्तेवर येतेय टाच
आतापर्यंत नीरव मोदीच्या मालकीच्या 523.72 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
नागपूरमध्ये कळमना परिसरात धान्य गोदामाला भीषण आग
आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. इमारतीचा काही भाग दुपारी साडे बाराच्या सुमारास कोसळला.
सदाभाऊ खोत गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक
सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातं आहे.
इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे
आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.
मालकाने परदेशात पळ काढल्याने कर्मचारी हवालदिल
आता मेहुल चोक्सी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.