मुंबई : युक्रेनमध्ये (Ukraine) रशियन सैन्याचा (Russian Troops) कहर थांबवण्यासाठी, जिथे संपूर्ण जग मॉस्कोवर निर्बंधांचा वर्षाव करत आहे. त्याच वेळी, एका मॉडेलने व्लादिमीर पुतिनच्या सैनिकांशी संबंध ठेवण्याची ऑफर दिली आहे. (Sleeping with the Russian troops try to pick up Ukrainian women on Tinder)
जर रशियन सैनिकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार दिला. आणि युक्रेनमधून ते परतले तर ती प्रत्येक सैनिकासोबत संबंध ठेवेल.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, ट्विटर यूजर बॅड किट्टीचे लिली समर्स नावाने अडल्ट साइट ओन्लीफॅन्स आणि इंस्टाग्रामवर अकाउंट्स आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाबद्दल ती सोशल मीडियावर सतत लिहित असते. आता रक्तपात थांबवण्यासाठी मॉडेलने रशियन सैनिकांना सेक्सची ऑफर दिली आहे.
मॉडेलने लिहिले की, 'मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करण्यास तयार आहे. पण त्याने युक्रेनसाठी आपले शस्त्र आणि द्वेष सोडण्याची तयारी दाखवावी'.
लिली समर्स सुरुवातीपासूनच युक्रेनला पाठिंबा देत आहेत. युक्रेनच्या ध्वजासह अनेक फोटो शेअर करून शांततेचे आवाहनही करत आहेत.
मॉडेलचे म्हणणे आहे की, रशियन सैन्याने त्यांच्या अध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार द्यावा. आणि युक्रेन सोडून परत यावे. जर त्याने तसे केले तर मी त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार आहे. माझी ऑफर प्रत्येक रशियन सैनिकासाठी आहे.
स्टारने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले की, 'कोणत्याही रशियनचा मृत्यू झाला तर मी न्यूड फोटो शेअर करेन.
त्याचप्रमाणे जेव्हा रशियन रणगाडा नष्ट होईल तेव्हा फॉलोअर्सला माझा एक सेक्सी व्हिडिओ मिळेल आणि जर कोणी रशियन विमान खाली पाडले तर मी त्याला माझ्यासोबत सेक्स करण्याची संधी देईन.
विशेष म्हणजे व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनशी युद्ध करण्याच्या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. अनेक रशियन सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे.