काय आहे "Pawri Ho Rahi Hai" trend?

या व्हीडिओमधली ही मुलगी कोण? कोण आहे Dananeer?

Updated: Feb 16, 2021, 09:27 PM IST
काय आहे "Pawri Ho Rahi Hai" trend? title=

मुंबई : सध्या इंटरनेटवर वायर होत असलेला 'Pawri Ho Rahi Hai' हा व्हीडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्याबद्दलचे अनेक दुसरे व्हीडिओ MEMS, तुम्ही पाहिले आणि अगदी शेअर देखील केले असतील.

या व्हीडिओ बद्दलचे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.
हा व्हीडिओ नक्की कसला ?

तो नक्की कसा वायरल झाला ?

या व्हीडिओमधली ही मुलगी कोण?

ही मुलगी पाकिस्तानी कॉन्टेंट क्रिएटरअसून तिचे नाव Dananeer आहे, तिने 6 फेब्रूवारीला हा व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता, त्याला 15 लाखाहून अधिक VIEWS मिळाले आहेत.

‘ये में हूं, ये हमारी कार है, और ये हमारी पावरी हो रही है.’ तीचा 'पार्टीला' 'पावरी'  बोलण्याचा अंदाज लोकांना खूप आवडला. सर्व सामान्यांपासून ते मोठ्या मोठ्या ब्रांड्सने सुद्धा या POST ला रि-ट्वीट, कमेंट्स आणि शेयर केल्या. 

एवढंचं काय तर  रसोड़े में कौन था’, ‘बिगिनी शूट’ और ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ पर जबरदस्त मैशअप केलेल्या Yashraj Mukhate नी ‘Pawri Ho Rahi Hai’ वर सुद्धा एक गाणं तयार केलं आहे. त्यामुळे या व्हीडिओची Popularity आणखीणंचं वाढली आहे.

बीबीसी उर्दूशी बोलताना Dananeer म्हणाली, की तिच्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे ती खुप आनंदि आहे.
"माझा हा व्हिडिओ पाकिस्तान बाहेरही इतका फेमस होइल याची मला अपेक्षाही नव्हती, विशेषत: अशा वेळी जेव्हा "जगात बरेच तणाव आणि polarization सुरू आहे. आणि मला आनंद आहे या गोष्टीचा. "