Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले Santa Claus शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ

Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत Santa Claus सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?  

Updated: Dec 23, 2022, 01:05 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले Santa Claus शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ  title=
Optical Illusion You have 15 seconds to find the hidden Santa Claus in this photo mind game nz

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल (Optical Illusion Viral Pictures) होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा अवधी आहे. 

 

तुमच्याजवळ फक्त 15  सेकंद

आम्ही तुमच्यासाठी ख्रिसमसमध्ये रंगीत ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत. जेथे सांताक्लॉजचा शोध घेणे कठीण होईल. हा व्हायरल होत असलेला फोटो पहा. ख्रिसमस जवळ आला आहे, त्यामुळे डोळ्यांना गोंधळात टाकणारी चित्रेही ती लक्षात घेऊन तयार करण्यात येत आहेत. ख्रिसमस ट्रीच्या या फोटोत तुम्हाला सांताक्लॉज शोधायचा आहे. त्या ख्रिसमस ट्रीमध्येच कुठेतरी सांताक्लॉज लपलेले आहेत. सांताक्लॉज शोधणे हे तुमच्यासाठी आव्हान आहे. आम्हाला खात्रा आहे की तुम्ही सांताक्लॉज लवकरच शोधून काढाल. ज्यासाठी तुमच्याजवळ फक्त 15 सेकंद आहेत. जरी तुम्हाला हे खूप सोप्पं वाटत असलं तरी कठीण आहे. पण तुम्ही प्रयत्न केल्यास हे कोडं सोडवणं शक्य होईल. 

तुम्हाला सांताक्लॉज दिसले का?

आम्ही तुम्हाला सांगतो की 99 टक्के लोक सांताक्लॉज शोधण्यात अपयशी ठरले आहेत. इतरांच्या तुलनेत तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. त्याच वेळी, जे अजूनही या चित्रात गोंधळलेले आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. खालील लाल वर्तुळात आम्ही ते सांताक्लॉज कुठे आहे ते सांगत आहोत.

येथे परिणाम पहा

या चित्रात सांताक्लॉजला तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात ते सांताक्लॉज शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.