बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं

Baba Vanga : बाबा वेंगाने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या 10 भविष्यवाण्या जाणून घेऊया.  

वनिता कांबळे | Updated: Dec 12, 2024, 11:24 PM IST
बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं title=

Baba Vanga Predictions : प्रत्येक वर्षी वर्ष संपत आले की  प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगा (Baba Vanga Predictions) याची भविष्यवाणी चर्चेत येते. नविन वर्षात काय काय घडणार याचे भाकित बाबा वर्तवले जाते.  बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगने जे सांगितलं तसंच घडलं. जाणून घेऊया बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाण्या. 

हे देखील वाचा... 2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी

बाबा वेंगा हा जगप्रसिद्ध भविष्यवेता आहे. नेत्रहीन बाबा वेंगा शेकडो भविष्यवाण्या केल्या आहेत. सोळाव्या शतकात बाबा वेंगाने ‘लेस प्रोफेटिस’ नावाचे पुस्तक लिहिले होते.  सन 1555 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात 942 काव्यमय रचना असून  जगातील विविध घटनांची भविष्यवाणी केल्याचे सांगितले जाते. 911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. मृत्यू होण्यापूर्वी बाबा वेंगानं  5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते. 2025 या वर्षासाठी देखील चिंताजनक भविष्यवाणी वर्तवली आहे.  2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल असे भाकित बाबा वेंगाने केले आहे. 

बाबा वेंगा याच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाण्या

  • बाबा वेंगाने दुसऱ्या महायुद्धाबाबतचे भाकीत केले होते. हे भाकित खरे ठरले आहे.
  • बाब वेंगाने केलेल्या भविष्यवाणीनुसार सोव्हिएत युनियन, चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विघटन झाले.
  • चेरनोबिल आण्विक आपत्ती आली. ही आपत्ती जपानमधील फुकुशिमा डायची आण्विक आपत्तीसारखीच होती.
  • स्टॅलिन या रशियन क्रांतिकारक आणि राजकारणी होता. यांच्या मृत्यूची तारीखही बाबा वेंगा सांगितली होती.
  • रशियन पाणबुडी "कुर्स्क"  बुडणार असल्याची भविष्यवाणी केली होती.
  • राजकुमारी डायनाच्या मृत्यूची तारीख देखील बाबा वेंगने सांगितली होती. 
  • उत्तर बल्गेरियात येणाऱ्या भूकंपांचे भाकित बाबा वेंगाने वर्तवले होते.
  • अमेरिकेत झालेला 11/11 हल्ल्याचे भाकित देखील बाबा वेंगाने केले होते. 
  • 2004 मध्ये  हिंदी महासागरात आलेलल्या भूकंप आणि त्सुनामीचे भाकित बाबा वेंगाने केले होते. हे भाकित देखील खरे ठरले आहे. 
  •  2023 साली तिसरं महायुद्ध होऊ शकतं आणि या महायुद्धात महाविध्वंसक अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वर्तवली होती. 2023 पासून सुरु झालेले रशिया आणि युक्रेनचे घनघोर युद्ध अद्याप शमलेले नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याला दुजोरा देत नाही.)