विवोचा व्ही ७ प्लस स्मार्टफोन बाजारात

 चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने व्ही ७ प्लस हा बेस्ट फिचर्सचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या शाओमीच्या स्मार्टफोनसोबत याची तुलन केली जात आहे.  या मोबाईलला असलेला मूनलाइट सेल्फी हा कॅमेरा अल्ट्रा हाय डेफिनेशन छायाचित्रे घेण्यात सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 8, 2017, 08:38 AM IST
विवोचा व्ही ७ प्लस स्मार्टफोन बाजारात  title=

मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने व्ही ७ प्लस हा बेस्ट फिचर्सचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या शाओमीच्या स्मार्टफोनसोबत याची तुलन केली जात आहे.  या मोबाईलला असलेला मूनलाइट सेल्फी हा कॅमेरा अल्ट्रा हाय डेफिनेशन छायाचित्रे घेण्यात सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

काय आहेत फिचर्स ?

५.९ इंचाचा डिस्प्ले २
४ मेगापिक्सलचा मूनलाइट सेल्फी कॅमेरा
असून फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा बॅक कॅमेराही

किती आहे किंमत 

 जबरदस्त फिचर्स असलेल्या या मोबाईलची किंमतही थोडी महागच आहे. कारण हा फोन भारतात २१ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे.  या फोनची बुकिंगही सुरु झाल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले.