Valentines Day Offer: मिळणार नाही पुन्हा अशी संधी! 25000 चा स्मार्टफोन मिळतोय 599 रुपयांना

Valentines Day  2023: व्हॅलेंटाईन डे निमित्ताने फ्लिपकार्टवर स्वस्त किमतींचा स्मार्टफोन उपलब्ध आहे.  25000 चा फोन तुम्हाला केवळ 599 रुपयांमध्ये मिळेल. कसं ते जाणून घ्या...  

Updated: Feb 8, 2023, 04:50 PM IST
Valentines Day Offer: मिळणार नाही पुन्हा अशी संधी! 25000 चा स्मार्टफोन मिळतोय 599 रुपयांना title=

Valentines Day Offer: जगभरातील अनेक प्रेमी युगुलं ज्याला 'लव्ह बर्ड' (Lovebirds) ते दिवस सध्या सुरू आहेत. व्हॅलेंटाईन्स डे निमित्ताने ई-कॉमर्स कंपनीतील  फ्लिपकार्ट डिस्काउंट देण्यात आला आहे.  या सवलतीमध्ये अनेक उत्पादनांचा समावेश आहे. परंतु जर तुम्ही स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही. जाणून घ्या स्मार्टफोनवरील ऑफर्सबद्दल.

Samsung Galaxy F23 5G (Copper Blush, 128 GB) (6 GB RAM) वर Flipkart सर्वात जास्त सवलत देत आहे. ज्यामध्ये ग्राहक 5G सह हा स्मार्टफोन कमी पैसात विकत घेऊ शकतात. या स्मार्टफोनची किंमत 24000 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर ऑफर्समध्ये ग्राहकांना 29% ची त्वरित सूट दिली जाते. त्यामुळे हा फोन तुम्हाला 16999 रुपयांपर्यंत जाईल. मात्र तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज बोनस दिला तर तुम्हाला केवळ 599 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी आहे. 

वाचा: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये? 

सवलत ऑफर

Infinix Smart 6 HD या स्मार्टफोनची किंमत 8000 रुपये असली तरी फ्लिपकार्टवर त्याची किंमत कमी आहे. ३५ टक्के डिस्काउंटनंतर तो 5799 रुपयांना मिळत आहे. अधिक डिस्काउंटसह फोन खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर इतर ऑफर दिल्या आहेत.

एक्सचेंज ऑफर

यावर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येत आहे. त्यासाठी, तुमच्याकडे उत्तम कंडिशनचा स्मार्टफोन असावा. Infinix Smart 6 HD Flipkart वर 5200 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकला जात आहे. जर याचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळाला तर या फोनची किंमत फक्त 599 रुपये असू शकते.