होळीच्याआधी आनंदाची बातमी ! टीव्हीवर 57 टक्के डिस्काऊंट

होळीच्या अगोदर तुमच्यासाठी आनंदाची बातमी

Updated: Mar 24, 2021, 10:16 AM IST
होळीच्याआधी आनंदाची बातमी ! टीव्हीवर 57 टक्के डिस्काऊंट title=

मुंबई : होळीच्या अगोदर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक कंपनी टीसीएलच्या टीव्ही सेटवर ग्राहकांना भारी सूट मिळत आहे. मंगळवारपासून Amazonवर टीसीएल टीव्ही डेज सेलची सुरुवात झाली आहे. इथे तुम्हाला 57 टक्क्यांहून अधिक सूट मिळत आहे.  Amazonच्या वेबसाइटनुसार, टीसीएल 100 सेमी (40 इंच) टीव्हीवर 51 टक्के सूट मिळू शकते. या टीव्हीची बाजारभाव किंमत 39,990 रुपये आहे. परंतु या खास सेल तुम्हाला फक्त 19,499 रुपयांमध्ये मिळू शकेल.

टीव्हीवर 55 टक्के सूट

टीसीएल 138.7 सेमी (55 इंच) मध्ये 55 टक्के सूट मिळत आहे. या टीव्हीची बाजारातील किंमत 1,29,990 रुपये आहे. पण 4K Ultra HD Certified Android Smart हा सेलमध्ये तुम्ही 70,991 रुपयात खरेदी करू शकता. 

Amazonच्या या खास सेलमध्ये तुम्हाला टीसीएलच्या 125.7 सेमी (50 इंच) टीव्हीवर 60 हजार रुपयांची सूट मिळू शकते. हा टीव्ही तुम्हाला फक्त 49,990 रुपयांमध्ये मिळतो. तर त्याची बाजारभाव किंमत 1,09,990 रुपये आहे.

43 इंचाच्या टीव्हीवर 22,991 रुपयांची सूट 

कंपनी आपल्या खास 43 इंचाच्या टीसीएल 108 सेमी टीव्हीवर 22,991 रुपयांची सूट मिळत आहे. या टीव्हीची बाजारभाव किंमत 51,990 रुपये आहे. आपण या सेलमध्ये फक्त 28,999 रुपयांमध्ये हा टीव्ही घरी घेऊ शकता.

32 इंच टीव्ही फक्त 13,999 रुपयांमध्ये 

आपण नवीन टीसीएल 80 सेमी (32 इंच) टीव्ही फक्त 13,999 रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. टीव्हीवर 39 टक्के सूट मिळत आहे. याची बाजारभाव किंमत 22,990 रुपये आहे.

या टीव्हीवर 57 टक्के सूट 

Amazonच्या या विक्रीमध्ये तुम्हाला टीसीएल 139 सेंमी (inches 55 इंच) टीव्हीवर सर्वात खास डील मिळेल.या टीव्हीवर कंपनी तुम्हाला 57 टक्के सूट देत आहे. जवळपास 1,09,990 रुपयांना विकला जाणारा हा टीव्ही या सेलमध्ये अवघ्या 46,859 रुपयात खरेदी करता येईल.